गेल्या अनेक वर्षांपासून मी पोलिसनामा नावाचा ब्लाॅग लिहित आहे. पण तो केवळ पोलिस आणि क्राईम या विषयाला वाहिलेला ब्लाॅग आहे. आता जरा वेगळ्या विषयांवर लिहावे या उद्देशाने हा नवा ब्लाॅग तयार करीत आहेत. येथे विषयाला मर्यादा नाहीत. कोणत्याही विषयावर, घटनेवर, निर्णयावर भाष्य करण्याचा मनोदय आहे. पोलिसनामा प्रमाणेच हा ब्लाॅगही आपल्याला आवडेल असा विश्वास वाटतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा